ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Saturday, October 22, 2016

वाचन प्रेरणा दिन

■स्टार करून ठेवावा असा संदेश■ ....👇 👇 👇

वेळ मिळेल तसे ऐका, इतरांना ऐकवा, स्वतः वाचा..

📖वाचन प्रेरणा दिन📖

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात आला.

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कशी करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. कलाम नेहमी करीत असत.

||ज्ञानभाषा मराठी||
समूहातर्फे शनिवारी आणि रविवारी वाचन प्रेरणा दिन या उपक्रमांतर्गत 'ऑनलाइन वाचनकट्टा' राबवण्यात आला.आपल्या शाळेतील,परिसरातील मुलांकडून वाचन ध्वनिमुद्रिणे मागवली.

या उपक्रमांतर्गत विविध शाळेतील मुलांनी आपापल्या आवडीच्या पुस्तकातील काही अंश, मासिकातील लेख, इ. चे वाचन करतात, आणि त्याचे ध्वनिमुद्रण समूहामध्ये ऑडियोक्लीपच्या स्वरूपात पाठवले.
अशी सर्व ध्वनिमुद्रणे आम्ही, साऊंडक्लाउड आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने संग्रहित करून त्याचे दुवे सामायिक करीत आहोत. वाचनसंस्कृती जपण्याचा एक लहानसा प्रयत्न !!!

१५ आणि १६ ऑक्टोबर ची वाचने खालीलप्रमाणे.
_________
भोलानाथ कट्टा (लहान मुले)
👫👬

◾अग्निपंख-दीप्ती गावांदे -  https://goo.gl/62xRLR

◾अशी असावी मैत्री-अनिरुद्ध जाधव - https://goo.gl/yjTNcI

◾मला शिकायचं आहे - आशिष राठोड -  https://goo.gl/Qg9nWz

◾उर्मिला माने ने बाईंना लिहिले पत्र - मीनाक्षी मालुसरे -  https://goo.gl/Q9HDYZ

◾स्वरचित कविता-ओंकार नरवडे -  https://goo.gl/BcLFiQ

◾कु.स्वागत - नॅचरल रेसोर्सेस - https://goo.gl/dGT713

◾कोल्हा आणि करकोचा - गीता आगवे -  https://goo.gl/iRTXd2

◾खजिना शोध-ऋतुजा तांबे - https://goo.gl/nsu2rB

◾गर्विष्ठ बेडूक-स्वरांगी गोलसे - https://goo.gl/iPO64j

◾गाणारी मैना-नूतन ज्ञानमंदिरचे विद्यार्थी -

भाग १ - https://goo.gl/tOixBk
भाग २ - https://goo.gl/ix2Xrd

◾गुणग्राहक राजा-आनंद गवई - https://goo.gl/xAR7XP

◾चिऊताईची परीक्षा - कोमल पठाडे -  https://goo.gl/icXRkU

◾गृहपाठातील आनंद - रोशनी शिंदे - https://goo.gl/69msYl

◾चुकत कोण नाही - सिद्धी दळवी -  https://goo.gl/HdyfEx

◾जादूचे बदक - रिया - https://goo.gl/APJypM

◾ डॉ.कलामांचे विचार - जि. प. शाळा शेलविहार - https://goo.gl/Mqw2po

◾प्रिय आईबाबा - कलिका पाटोळे - https://goo.gl/peKZy0

◾ मनापासून देवाची भक्ती - मधुरा गवकर - https://goo.gl/iZszXl

◾ सही चुकली अशी कशी - मयुरी परब - https://goo.gl/1NRGxh

◾ माय मराठी - कलिका पाटोळे - https://goo.gl/wLxxs5

◾ मृत्यूला पराभूत करणारा हनुमंताप्पा - प्रार्थना उमवणे - https://goo.gl/bxcjKl

◾ मोठ्ठी मी होणार - जैनी चौधरी -  https://goo.gl/mm56d3

◾ लसीकरणाची कथा - साक्षी आढारी - https://goo.gl/ZPJzE4

◾ वसंत ये वाजत गाजत - सूरज मेंढे - https://goo.gl/sCiEkq

◾ वाक्प्रचारातील गमती जमती - ओंकार अदाटे - https://goo.gl/AVZVzL

◾ वाचन प्रेरणा गीत - श्रीकृष्ण बोराटे,गायन - बाळकिसन ठोंबरे - https://goo.gl/i7dmtC

◾ वाचनाचे महत्त्व - कारणवाडी शाळेतील विद्यार्थी - https://goo.gl/a6eXNy

◾ बहुभाषिक विद्यार्थ्यांची सर्जनशील शाळा - ज्योती - https://goo.gl/8G6quz

◾ शेरास सव्वाशेर - गायत्री शेळके - https://goo.gl/vQWW8w

◾ श्यामची आई - तेजस्विनी धटिंग - https://goo.gl/lNbca7

◾ संस्काराचे महत्त्व - धनश्री - https://goo.gl/CtkuFN

◾ सावित्रीबाई फुले - प्रांजल काकडे - https://goo.gl/PIzAKB

◾ बडबडगीते - https://goo.gl/qiLE0C

      ॥ज्ञानभाषा मराठी॥
॥माझी शाळा📚माझी भाषा॥

No comments:

Post a Comment