ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Saturday, April 2, 2016

आजचा शब्द - ३ एप्रिल

शुभ प्रभात
आजचा शब्द~> " स्राव ":
पाझर,प्रवाह; flow,oozing
#मराठी #LearnMarathi
१) डॉ. प्रज्ञा देशपांडे - लोणी स्वत:ला आच लागली की वितळते पण सज्जनांचे हृदय दुस-याच्या तापाने देखिल स्रवते.
२) वृषाली गोखले - आपल्या शरीरांतील अंतस्राव ग्रंथी मधील स्रावांचा परिणाम शारिरीक तसेच मानसिक आरोग्यावरही दिसुन येतो.


No comments:

Post a Comment