ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Friday, April 1, 2016

आजचा शब्द - २ एप्रिल

शुभ प्रभात
आजचा शब्द~> " साह्यभूत ":
उपयोगी पडणारा,मदतगार,उपयुक्त;
helpfull,usefull
#मराठी #LearnMarathi

आपला हा मराठी ज्ञानभाषा समूह नवनवीन गोष्टींची ओळख होण्यास साह्यभूत ठरतोय 😊 - प्रसाद सिनकर

ज्ञानभाषा मराठी घरोघरी रुजविण्यास साह्यीभूत  बाबींचे एकत्रीकरण करावे । - डॉ. प्रज्ञा देशपांडे

No comments:

Post a Comment