शुभ प्रभात
आजचा शब्द~> "मुकुलन":
नवजात,आरंभीचा काळ,उमलणे;
budding,nascent,incipient,inchoate
#मराठी #LearnMarathi
१. वृषालीताई 'मुस्कान" सारख्या बालकांचे मुकुलन करण्याची जिद्द बाळगतात ही अभिमानास्पदच बाब आहे
- डॉ. प्रज्ञा देशपांडे
- डॉ. प्रज्ञा देशपांडे
२. झाडांना काय किंवा लहान मुलांना काय मुकुलनाच्या काळात जपावं लागतं, जोपासावं लागतं - प्रसाद सिनकर
३. बालकवींना सर्वच निसर्ग सौंदर्याच्या मुकुलनातून भरावलेला दिसतो.सौंदर्यरूपी मुकुलनातून उमटलेल्या त्यांच्या कविता अक्षरशः वेड लावतात.काव्यसौंदर्यातून विश्वाच्या सत्यस्वरूपाचा साक्षात्कार देतात!!!!!
३. बालकवींना सर्वच निसर्ग सौंदर्याच्या मुकुलनातून भरावलेला दिसतो.सौंदर्यरूपी मुकुलनातून उमटलेल्या त्यांच्या कविता अक्षरशः वेड लावतात.काव्यसौंदर्यातून विश्वाच्या सत्यस्वरूपाचा साक्षात्कार देतात!!!!!
_____________________
प्रीती फुलाच्या सुंदरतेचे
दव चुंबन घ्यावे
मुकुलन होता मनाचे
अनं धुंद रंगुनी जावे!!!
दव चुंबन घ्यावे
मुकुलन होता मनाचे
अनं धुंद रंगुनी जावे!!!
- मृणाल पाटोळे
_____________________
४. स्वागतयात्रेत ज्ञानभाषेच्या चित्ररथद्वारे प्रत्येक मराठी मनामध्ये माय मराठीच्या प्रेमाचे मुकुलन व्हावे हीच सदिच्छा
- प्रज्ञा वळंजू
No comments:
Post a Comment