पाचावर धारण बसणे ह्या वाक्प्रचाराचा संबंध भाववाढीशी आहे असे मीही ऐकल्याचे अंधुकसे आठवते; पण मोल्सवर्थ शब्दकोशात ह्याचा संबंध पंचप्राणांशी लावलेला दिसतो.
पांच (p. 500) [ pāñca ] a (पंच S) Five. 2 Used like the word चार for a moderate quantity or number. Ex. त्यापासीं पांच रुपये आहेत; पांच करतील तें आपण करावें; Pr. माझें घ्या आणि पांचांत न्या. पांच तेथें परमेश्वर Vox populi vox Dei. पांचाची पांच बुद्धि or पांचाचे पांच प्रकार Quot homines tot sententiæ: also suus cuique mos. पांचांतून उठणें To become outcast or isolated from society. पांचावर धारण बसणें To be frightened to death (i. e. out of one's five vital airs).
पाचावर धारण बसणे :- याचा अर्थ खूप घाबरणे असा आहे. खूप महागाई झाली कि पूर्वी एका रुपयाला २० मण मिळणारे धान्य महाग होत होत एका रुपयाला ५ मण इतके महाग होत असे. तेव्हा आता जगायचे कसे या भयाने लोक भयभीत होत असत. त्यावरून पाचावर धारण बसणे हा वाक्प्रचार रूढ झाला.
(सं. आंतरजाल)

Khulasa patat naahi
ReplyDelete