ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Wednesday, June 28, 2017

'ज्ञानभाषा मराठी' whatsapp समूह विस्तारीकरण

ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
________________

नमस्कार,

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान च्या whatsapp समुहाचे विस्तारीकरण चालू आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातले प्रत्येकी २५० सदस्य असलेले समूह निर्माण करून, मातृभाषेतून तसेच मराठीतून शिक्षणाचा विचार जनमानसात पोहोचवणे, मराठी लोकभाषा म्हणून सक्षम करणे हे पवित्र हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठान दिवसरात्र झटत आहे. आपण हा संदेश प्रत्येक मराठी प्रेमीपर्यंत पोहोचवावा ही नम्र विनंती...

राजकीय, सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचे ५ मुख्य विभाग आहेत.

विदर्भ (अमरावती आणि नागपूर), मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र

चला संपूर्ण महाराष्ट्र मराठीमय करुया

🚩मराठवाडा विभाग🚩

🔸परभणी - https://chat.whatsapp.com/J1YAkZnU5aZ99Psmg1NVka

🔸हिंगोली - https://chat.whatsapp.com/5sJTDNYPjQu1zimklAcSps

🔸नांदेड - https://chat.whatsapp.com/0FfBsfRtWn66R4yrEurDha

🔸लातूर - https://chat.whatsapp.com/IaMrNZuGGivCoct555EEpk

🔸उस्मानाबाद - https://chat.whatsapp.com/93ZAFHaQDxyAjrg0uooyZD

🔸जालना - https://chat.whatsapp.com/K3ddAi96Y3I8W5FmHrVqzz

🔸बीड - https://chat.whatsapp.com/IswmsHAW06E7FHFe0zUVlZ

🔸औरंगाबाद - https://chat.whatsapp.com/0cDfTx1zZgMBfO7WKKOLhU

🚩विदर्भ - अमरावती विभाग 🚩

🔸वाशीम - https://chat.whatsapp.com/JLiF6aATjWaEGuqQ4e4GBm

🔸यवतमाळ - https://chat.whatsapp.com/BJztTJ5UrPzB8oZbtVcc1j

🔸बुलढाणा - https://chat.whatsapp.com/FDmrv407wH0HKdzGnVdL2f

🔸अमरावती - https://chat.whatsapp.com/Bn2C6ro7InDJHg3hLi5aqv

🔸अकोला - https://chat.whatsapp.com/4An8fzPQWKO5ibKxiTei1X

🚩विदर्भ - नागपूर🚩

🔸चंद्रपूर - https://chat.whatsapp.com/GxDyOqFcCkxLxktctRggd6

🔸भंडारा - https://chat.whatsapp.com/72Ilt6iTtx1KXHBbtFZabH

🔸गोंदीया - https://chat.whatsapp.com/J3I0khgxujjDyYFwoHfpnf

🔸वर्धा - https://chat.whatsapp.com/GNc2Vw0FQ6oIRvF5zAHvrN

🔸गडचिरोली - https://chat.whatsapp.com/481cZEfSMq32x0Vlp5EIV9

🔸नागपूर - https://chat.whatsapp.com/7jO2qC6y24RK6N70hmhzBP

🚩खानदेश विभाग 🚩

🔸अहमदनगर - https://chat.whatsapp.com/8oEggVXl83gGz44UlD2HbB

🔸धुळे - https://chat.whatsapp.com/HIQPSrW0PPoDjjukfehZZ1

🔸जळगाव - https://chat.whatsapp.com/7WtrXvx6eV7FuaROtP99vU

🔸नंदुरबार - https://chat.whatsapp.com/9uUs92KEdus4ktKjTpygF8

🔸नाशिक - https://chat.whatsapp.com/9ABWG6uxNCg6WL3ONi6LUK

🚩पश्चिम महाराष्ट्र 🚩

🔸कोल्हापूर - https://chat.whatsapp.com/IFVbvHXjKjP31nAgOLTPFR

🔸सांगली - https://chat.whatsapp.com/6LDBif8Gi0lCNbLPlyTsrM

🔸सातारा - https://chat.whatsapp.com/C1Tz1wpqFVgLKfwOXtDAuD

🔸सोलापूर - https://chat.whatsapp.com/BBHQEUpMivZFLZKu1DI393

🔸पुणे - https://chat.whatsapp.com/AJM0YQ9JMGL8qKcFzbhPEL

🚩कोकण 🚩

🔸मुंबई - https://chat.whatsapp.com/8fHf0mQZTNTI6OGQL0UReR

🔸रायगड - https://chat.whatsapp.com/5agp4PJXc293rIcqz0PL8v

🔸सिंधुदुर्ग - https://chat.whatsapp.com/I99flgBw58t6pAJfBAmqZ0

🔸रत्नागिरी - https://chat.whatsapp.com/BFGKScKUsHNL1bx8JjqylD

🔸ठाणे/डोंबिवली - https://chat.whatsapp.com/DHDOsdJppYE0TyZkCVNmhc

🚩बेळगाव 🚩

- https://chat.whatsapp.com/L4iuMIkfbYJFGDm0dSzMnx

____________
🚩जय मराठी🚩
🚩जय महाराष्ट्र🚩
____________

Sunday, June 11, 2017

कल्याण सार्वजनिक वाचनालय

काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी भाषिक प्रश्नावरून वाद झालं होता. त्यावेळी एका व्यक्तीने मराठीने आपल्या औकातीत रहावं अशी टिप्पणी केली होती. प्रतिष्ठेच्या कारणामुळे मुलांना मराठी शाळेत न पाठवण्याकरता देण्यात येणाऱ्या १०१ कारणांपैकी एक म्हणजे ! मराठी ज्ञानभाषा नाही!!!

मराठी केवळ लहान-सहान विनोद, सुविचार पाठवण्यासाठी वापरण्यात येणारी भाषा आहे, असं तो म्हणाला. खाली मराठीची औकात किती आहे त्याचे फोटो दिले आहेत. डोळे फाडून बघा, इतरांनापण दाखवा. अमोल सुधाकर शिंपी​ यांनी पाठवलेले कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयातले फोटो. अजून ४-५ कपाटं राहिली आहेत.

हे सर्व ज्ञान-विज्ञान पर साहित्य, युनिकोडमध्ये गुगलवर आलं तर किती धमाल होईल, याचा विचार करा....अजून अनेक ग्रंथालयांमध्ये विज्ञानपर साहित्य वाचनाकरता उपलब्ध आहे, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या मावळे अशी सर्व माहिती एकत्र करत आहेत..आणि म्हणे मराठी ज्ञानभाषा नाही.

#ज्ञानभाषामराठी ##ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान