ब्लॉगला मिळालेल्या भेटी

Thursday, March 31, 2016

आजचा शब्द - १ एप्रिल

आजचा शब्द ~> "नेणता";
अकुशल,अजाण,अनघड; ignorant
#आजचाशब्द #मराठी #LearnMarathi
ट्विटरवर सामिल व्हा : @MarathiWord

- स्वप्नील शिंगोटे

_______________________________

प्रतिसाद :-

गीताई माऊली माझी..तिचा मी बाळ नेणता.. पडता रडता घेई .. उचलूनि कडेवरी.. असं गीताईच्या सुरवातीला विनोबांनी लिहिलं आहे. - डॉ. श्रुती पानसे

शिवाजी महाराजांसारख्या जाणत्या राजाऐवजी महाराष्ट्राच्या नशिबी सगळे नेणते नेते आले आहेत
- निवेदिता खांडेकर