____________________
ही अमेरिकेतली प्रथा आपणही उचलली. अमेरिकेत शुक्रवारी साप्ताहिक पगार व्हायचे आणि खर्च करण्यासाठी लोकांच्या खिशात पैसा येत असे तेव्हाच नवा चित्रपट बघायला मिळाला तर लोक बघायची आणि गल्ला जास्त जमणार. तीच प्रथा भारतात सुरु झाली. एवढेच नाही. आठवत की दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक नव्या गोष्टी बाजारात आणल्या जात कारण लोक नवे काय घ्यायचे ते दिवाळीत घेत असत. दिवाळी सणही अगदी योग्य येतो. जेव्हा शेतकऱ्याच्या खिशात पैसा येतो त्या काळातच. (पूर्वीच्या काळी शेतकऱ्याच्या खिशात थोडाफार पैसा येत असे आणि तो दिवाळीच्या आधिच.)
- मिलिंद रानडे
__________________
"विचारा काहीही, काहीही विचारा" फेसबुक समूह
No comments:
Post a Comment